Maharashtra state board HSC 12th result 2023 declared today | बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता ऑनलाईन

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ 12 वी) फेब्रुवारी-मार्च 2023 चा निकाल आज जाहीर : असा चेक करा निकाल 

    Maharashtra state board मार्फत फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (HSC) चा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

Maharashtra-state-board-HSC-12th-result-2023-declared-today
Maharashtra state board
    

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा Maharashtra state board (HSC) चा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळ वर गुरुवार दिनांक 25/05/2023 रोजी दुपारी 2.00 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे.

 इ 12 वी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) खालील प्रमाणे -


    परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय नेहा संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत घेता (प्रिंट आऊट) येईल.
    www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकाल बाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
    तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Post a Comment

0 Comments